संदेशाचे झणझणीत ऊत्तर

पुढिल संदेशाचे झणझणीत ऊत्तर वाचा

संदेश:-
अगर शून्य की खोज आर्यभट्ट ने की थी, और
आर्यभट्ट का जन्म कलयुग में हुआ,
तो उससे पहले 100 कौरव और रावण के 10 सर की
गिनती किसने की थी??point to be noted..😉😉😊😋
😂😂😂😂

चेतावनी:-
वरील संदेशाला ऊत्तर हे माझे पुर्णतः व्यक्तीगत आहे तरी कुठल्याही व्यक्ती किंवा समुदयाने व्ययक्तीक टिका किंवा समर्थन मानू नये तर शेवटी दिलेला धडा आत्मसात करावा.

ऊत्तर:-
सर्वात आधी मला संदेशकरत्याने (व त्याला समर्थन देणाऱ्यांनी) हे सांगा की या संदेशामधला 😊 हे सांकेतीक चिन्ह हसरीमुद्रेसाठी वापरतात हा शोधलागण्याआधी लोक हासत होतेकी नव्हते? (खरतर इथेच प्रश्नाच ऊत्तर दिल आहे हे फक्त चांगल्या विचारांच्या लोकांनाच समजेल) हा विचार न करता हे चिन्ह वापरलच कस? मग ऊगाच भुतकाळातले गाडलेले मुडदे बाहेर काढुन आपण आईन्सटाईन शास्त्रज्ञाचे बाप आहोत हे शिद्ध करण्याचा खटाटोप कशाला?
बर या प्रश्नाचे ऊत्तर जर द्यावे तर ते असे आहे, बोलण आणि बोललेल शब्दात लिहण यात जो फरक आहे तोच. अंकाचे महत्व गणितशास्त्र शिकवते. अंक लिहीण्यासाठी चिंन्ह वापरतात, जसे १ वर एक शुन्य ठेवल्यावर दहा होतात, १०x१०=१०० इ. आता आर्यभट्टने शोध लावला तो अंकाचा, संखेचा नव्हे.
हेच अज्ञानी (मुर्ख) लोकांना समजत नाही आणि स्वताः (अति)हुशार आहोत हे शिद्ध करण्यासाठी निरर्थक खटाटोप करतात आणि आपल्यासारखे ज्ञानी लोक स्वताः विचार न करता असे संदेश इतरांना पुढे पाठऊन स्वताः मुर्ख असल्याची हसत हसत जाहिरात करतात!

धडा:-
कृपया आपण निरर्थक गोष्ठीसाठी आपला अनमोल वेळ व शक्ती वाया घालवूनका, त्यापेक्षा किमान आर्यभट्टासारखे होता आले नाही तरी चालेल पण कौरव आणि रावणासारखे अधोगतीला जाऊनका.
कोणताही संदेश इतरांना पुढे पाठवण्या आधी स्वताः विचार करा की आपण योग्य विचारांची व संदेशांची देवाण घेवाण करतो का?

टिप:-
हा संदेश हिंदी भाषेत भाषांतर करता येत असल्यास अवश्य करा. फक्त घोडयाच गाढव बनऊ नका.

Comments

amit kasana said…
This comment has been removed by a blog administrator.